॥ जगदंब जिजाऊ॥
इंग्रजी शीर्षक
Jagdamb Jijau
सारांश
॥ जगदंब जिजाऊ॥ जिजाऊंच्या अद्ययावत चरित्रासह जिजाऊंची ही गौरवगीतमाला सर्वस्वी नव्या रूपात सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. परकीय मोगलांच्या गुलामीत तिनशे वर्ष जखडलेल्या मायभूमीला मुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या पुत्राला जन्म देऊन त्याची तशा प्रकारे जडणजण करणारी माता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंना म्हणजे राजमाता जिजाऊंना आपण ओळखतो. मराठी भाषेत आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या गौरवगाथा पुष्कळ लिहिल्या गेल्या परंतु जिच्यामुळे शिवाजी महाराज या गौरवाला पोहोचले त्या जिजाऊंकडे मात्र मर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद