शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा
इंग्रजी शीर्षक
Sherlock Holmeschya rahasyaktha
सारांश
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा सुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभर डोळे उघडले. 'प्राध्यापक - ती होती', तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेचच मरण पावला. शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यमयता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणाऱ्या खुनांच
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद