मुखपृष्ठ
शंभूज्ञा

माझे शेल्फ

शंभुज्ञा

इंग्रजी शीर्षक
Shambhudnya
सारांश

शंभुज्ञा "शंभुज्ञा म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा" यामध्ये अटळ धैर्य आहे, बलिदानाची प्रेरणा आहे, अन्यायाची चीड आहे अन् स्वराज्याप्रति अखंड निष्ठा आहे. संकटाशी लढण्याची वृत्ती, अपयशासमोर न झुकता उभे राहण्याची ताकद, संकटाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य. "शंभुज्ञा म्हणजे जीवनयुद्धात विजय मिळविण्यासाठी लागणारी आतली ज्वाला - एक शौर्यगाथा." लेखक : कृष्णकांत गणपत देसाई प्रकाशन : मायमिररर पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
250.00
ISBN
9789349965515
समुदायाने जोडले
बंद