मुखपृष्ठ
माझे शेल्फ
स्वार्थ साधण्याची कला
इंग्रजी शीर्षक
Swarth Sadhnyachi kala
सारांश
स्वार्थ साधण्याची कला योग्य निर्णय, कष्ट आणि सहकार्याने स्वतःचा स्वार्थ कसा साधावा हे पुस्तक मानवी जीवनातील 'स्वार्थ' या संकल्पनेचा नव्या दृष्टिकोनातून विचार करणारे मार्गदर्शक लेखन आहे. सामान्यतः स्वार्थ म्हणजे फक्त स्वतःचा फायदा असा समज असतो ; पण या पुस्तकात स्वार्थाचा खरा अर्थ उलगडून दाखवला आहे. लेखक सांगतात की, स्वार्थ हा केवळ द्रव्यसंपादनापुरता मर्यादित विवेक, आत्मसंयम आणि नैतिकतेशी जोडलेला आहे. लेखक : ह.अ. भावे प्रकाशक : वरदा प्रकाशन प्रा.लि.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद