मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सार्थ श्रीमत् दासबोध

इंग्रजी शीर्षक
Sarth Shrimat Dasabodh
सारांश

सार्थ श्रीमत् दासबोध श्रीसमर्थ मंदिर, जांब भक्ताचेनि साभिमानें। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध ।।३० द.२०,स.१० भक्तीचेनि योगें देव। निश्चयें पावेती मानव। ऐसा आहे अभिप्राव। ईये ग्रंथीं।।४ द.१,स.१ मुख्य हरिकथानिरूपण । दुसरें तें राजकारण। तिसरें तें सावधपण। सर्वविषयीं ।।४ द.११, स. ५ नासे अज्ञान दुःख भ्रांति। शीघ्र चि येथें ज्ञानप्राप्ती। ऐसी आहे फळश्रुति। ईये ग्रंथीं । ३० द. १, स. १ संपादक : गोविंदतनय प्रकाशक : नीलकंठ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद