बलिदान
इंग्रजी शीर्षक
Balidan
सारांश
बलिदान "खाली तळघर आहे. तळघरात हातभर लांब, तितकाच रुंद आणि तितकाच उंच असा एक चांदीचा पिंजरा आहे. त्या पिंजऱ्यात ते आहे. दिसायला एखाद्या म्हाताऱ्या, कुरूप चेहऱ्याच्या माणसासारखं दिसतं. तेच त्याचं खरं रूप आहे का नाही, नेहमी तसंच असतं का बदलतं, मला माहीत नाही. तो आपल्या घराण्याचा कोणी मूळपुरूष आहे का? माहीत नाही. आपल्या पूर्वजांपैकी कोणी काही कठीण साधना करून त्याला वश करून घेतला आहे का? का काही युक्तीप्रयुक्तीने त्याला 'बांधून ठेवला आहे का? मला माहीत नाही. पिंजरा चांदीचा का? चांदीच्या काही खास गुणधर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद