मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय
इंग्रजी शीर्षक
Lokarangbhoomi Aani Lokavaṅahmay
सारांश
लोकरंगभूमी आणि लोकवाङ्मय प्रस्तुत ग्रंथाचा विषय काही नवीन नाही; पण महत्त्वपूर्ण नक्कीच आहे. कारण प्रस्तुत विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधनही झालेले आहे. तरीही लोकरंगभूमी, लोककला आणि लोकवाङ्मयाचे एकत्रित स्रोत, एका ग्रंथात संचित म्हणून सामावलेले असावे आणि त्याचा विद्यार्थी, अभ्यासक यांच्यासह समाजाला उपयोग व्हावा, 'लोकरंगभूमी व लोकसाहित्य' या परंपरेचा नव्या पिढीला अनमोल ठेवा असावा, हे प्रयोजनही त्यामागे आहे. 'लोकवाङ्मय म्हणजे लोकांनी निर्माण केलेले आणि मौखिक परंपरेने प्राप्त झालेले जे वाङ्मय तेच होय
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद