भरारी
इंग्रजी शीर्षक
Bharari
सारांश
भरारी 'भरारी' कवितासंग्रह वाचकांच्या हाती देताना, मनाला थोडी हुरहुर आहे. भावनांचा कल्लोळ आहे. आयुष्यात मिळालेल्या अनुभवाचं गाठोड, तुमच्या सुपूर्द करताना, जग हे विविधतेने कसे नटलेले आहे, दुःखितांची मने पारखताना, सुवर्णमध्य दाखवताना, निर्सगाच्याही भावछटा मला ज्या भावल्या, बोलल्या त्या सादर केल्या आहेत. खरंतर हा एक प्रयत्न आहे. राजकारणाच्या धावपळीत, प्रवासातल्या पळापळीत जे टिपले, जे भावले, उमगले, ते कागदावर उतरवण्याचा छंद जोपासला आहे. याला 'काव्य' म्हणावे का? सणांचा वर्षातला शेवट 'होळी' सणाने होतो.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद