जगणं लिहिणं श्वास घेणं
इंग्रजी शीर्षक
Jaganm Lihinam Shwas Ghenam
सारांश
जगणं लिहिणं श्वास घेणं डोरिस ड्योरीच्या मते अधिक उत्कटपणे जगण्याचा मार्ग म्हणजे लिहिणं. आणि लेखन म्हणजे स्तब्ध, शांत होणं, जाणीवपूर्वक आठवणी जागवणं आणि जग आणखी चांगल्या पद्धतीने जाणून घेणं. या पुस्तकाच्या माध्यमातून ही मोठी लेखिका दैनंदिन लेखनातून मिळणारा आनंद तिच्यासोबत वाटून घ्यायला आपल्याला आमंत्रित करते. 'लाज, भीती, स्वतःबद्दलचा संदेह आणि शुद्धलेखनाचे नियम बासनात गुंडाळून ठेवायचे आणि पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहायला सुरुवात करायची. ' डोरिस ड्योरी आपली लेखनवाटाड्या बनते
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद