हरवलेले पुणे
इंग्रजी शीर्षक
Harvlele Pune
सारांश
हरवलेले पुणे या पुण्यात मी जन्मलो, वाढलो, घडत गेलो. या मातीबद्दल मी कृतज्ञ आहे. इथे घडलेला इतिहास, जन्मलेली माणसे, लोकशाहीची अभिजात परंपरा...धन्य वाटते. पूर्वीचे कॉलेज जीवन, सजीव रस्ते, व्यायामशाळा, संचलने, शिबिरे, अभ्यासमंडळे... हे सारे आठवते. आज तरुण पिढीपुढे आकर्षक तत्वज्ञान नाही; जातीच्या तत्वावर, दादगिरीच्या बळावर मोठे झालेले नेते त्यांच्यासमोर आहेत. तरुणांनी काय करावे? कोणते आयुष्य पत्करावे? सुखी, समृद्ध, शांत, सुंदर समाजाची आता केवळ स्वप्नेच पाहायची का? सर्व डागाळलेले, सडलेले, परक्यांच्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद