मार्तंड
इंग्रजी शीर्षक
Martand
सारांश
इतिहासाच्या पानांत हरवलेली एक रक्तरंजित प्रेमकहाणी..! मार्तंड 'मार्तंड' म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा अन कल्पनेचे विंवेकी लेणे! खरं तर इतिहास हा केवळ सत्तासंघर्षाचाच दस्तावेज नसतो, तर तो मानवी भावनांचा आणि पडद्यामागच्या त्यागाचा मूक साक्षीदारही असतो. लेखिका निशा संजय थोरे यांची मार्तंड ही कादंबरी, याच ऐतिहासिक सत्याला कल्पनेच्या अलवार साजाने नटवणारी एक समृद्ध कलाकृती आहे. या पुस्तकाचे बलस्थान म्हणजे याची प्रवाही भाषा, प्रसंगनिर्मितीची सूक्ष्मता आणि कुठेही पाल्हाळ न लावता मांडलेली अर्थपूर्ण संवादां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद