शिवचरित्र -साहित्य खंड १५
इंग्रजी शीर्षक
Shivcharitra-Sahitya khanda 15
सारांश
शिवचरित्र -साहित्य अस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरीं वाचूं गेले असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते. ह्या बखरींतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोट्या मजकुरापासून विलग काढून घेतां येत नाही. सारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास,सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ नसल्यामुळें , तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरींतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, बहुमताच्या न्यायानें , तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधाने सोय नाही. पुष्कळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद