मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुखदयात्रा

इंग्रजी शीर्षक
Sukhadyatra
सारांश

सुखदयात्रा मनुष्य जीवाचा आटापिटा करीत असतो तो आनंदासाठी, समाधानासाठी. सुखाचा शोध हे तर आयुष्याचे ईप्सित आहे. प्रत्येक वेळी सुख लाभतेच, असे नाही; पण सुख मिळवण्याची अपरंपरा इच्छा बाळगत राहणं, हेही काही कमी सुखाचे नसते. लेखक : ग. वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद