मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गवाक्ष

इंग्रजी शीर्षक
GAVAKSHA
सारांश

गवाक्ष या सृष्टीत एक नियमबद्ध अशी चाकोरी आहे. प्रत्येक घटनेमागे एक शिस्त आहे, अखंड चालत आलेली. कोण घडवितो हे? सूत्रचालक कोण? तो हे सारे उपदव्याप कशाला करतो? त्याच्या या योजनेला आव्हान देता येईल का? शोध अखंड चालू आहे... लेखक : ग. वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद