इरसाल कोकणरंग
इंग्रजी शीर्षक
Irsal Kokanrang
सारांश
राजा बर्वे इरसाल कोकणरंग कोकणची माणसं करवंटीतल्या खोबऱ्यासारखी.. लाल मातीतल्या फुरश्याच्या चालीची, सडयावरच्या कातळासारखी, आगरातल्या खोल बावडीसारखी गावदेवीच्या टक्क उघड्या डोळ्यांनी जग पाहाणारी आणि गावाबाहेरच्या देवराईसारखीच गप्प मिटून पडणारी! कोकणची माणसं नमन-खेळ्यातल्या गॅसबत्यांसारखी मृदूंगाच्या बोवंडासारखी, पायरहाटाच्या माळेसारखी, चिलमीत फाकफकणाऱ्या राखेसारखी, भजनातल्या झांजांसारखी आणि पडवीतल्या लयीत कुरकुरणाऱ्या झोपाळ्यासारखी! कोकणची माणसं फणसाच्या चिकासारखी.. काजू-आंबा-करवंदाच्या रंगांची, उ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद