निसर्गयात्रा
इंग्रजी शीर्षक
Nisargayatra
सारांश
निसर्गयात्रा श्रमाशिवाय समृद्धी नाही, समृद्धीशिवाय संस्कृतीही नाही. भव्य उदात्त शिल्प, महाकाय धरण, पूल, मिनार, महाल... हे सारे भव्यतव्य इवल्याश्या हातातूनच निर्माण होते. हे हात एकत्र येतात, तेव्हा प्रत्यक्ष हिमालयही निर्माण करता येतो. ज्या हिमालयाच्या उंचीनं आपण भांबावलो, भव्यतेने बावरलो ; तरी अखेर ती आपलीच उंची आहे - नाही का ! लेखक : ग.वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि .
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद