मुखपृष्ठ

माझे शेल्फ

दिशाहीन

इंग्रजी शीर्षक
Dishahin
सारांश

दिशाहीन पंधरा-वीस वर्षांपूर्वीचं पाप सजीव होऊन साक्षात उभं राहिलं, तरी ते स्वीकारण्यासाठी मन पोलादी लागतं. आता तुझे आई आणि बाप पालनकर्ता परमेश्वरच आहे -ज्याच्या इच्छेने तू जन्मलीस आणि वाढलीस . तू मोठी होशील, सत्याला सामोरी जाशील, भल्यासाठी धडपडशील आणि अनाथांना आधार देशील.... मला याची खात्री आहे. लेखक : ग. वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि .

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद