चिरंतन सुखाचे मार्गदर्शक
इंग्रजी शीर्षक
Chirantan Sukhache Margadarshak
सारांश
चिरंतन सुखाचे मार्गदर्शक संतांनी सांगितलेला चिरंतन समाधान मिळवून देणारा सुखाचा साधनामार्ग "चिरंतन सुखाचे मार्गदर्शक" हे द. पां. खांबेटे लिखित पुस्तक संतांच्या विचारधारेवर आधारित एक प्रेरणादायी आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. या पुस्तकात संतांनी अनुभवलेल्या सच्चीदानंद स्वरूपाचा उलगडा करत. खऱ्या आनंदाचे मूळ बाह्य सुखात नसून अंतर्मनातील ईश्वरचिंतनात आहे, हे स्पष्ट केले आहे. संत स्वतः आनंदस्वरूप होऊन जगाकडे प्रेम, आपुलकी आणि समभावाने पाहतात आणि त्याच मार्गावर सर्वसामान्य माणसालाही चालण्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद