रंगढंग
इंग्रजी शीर्षक
Rangdhang
सारांश
रंगढंग "सुखी संसाराची गुरुकिल्ली म्हणजे काही ठरीव ठशाची एखादी योजनाबद्ध चोपडी मी तुम्हाला सांगणार नाही . जे माझ्या संसारात घडले, तसलेच तुमच्या संसारात काही घडले असेल नि केवळ अज्ञानाने तुम्ही दुःखाच्या सागरात तडफडून मरण पाहत असाल." लेखक : ग.वा.बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद