मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हिंदू-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
इंग्रजी शीर्षक
Hindu-Muslim Vaimanasyachi Aitihasik Mimansa
सारांश
हिंदू-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा १९२० चे गांधींचे 'खिलाफत आंदोलन' ही हिंदू-मुस्लिम समस्येची गंगोत्री. १९३७ ते १९४७ मधील काँग्रेस लीग राजकारण हा त्याचा उत्कट बिंदू स्वराज्य म्हणजे काँग्रेसचे राज्य ही गांधींची निष्ठा. स्वराज्य म्हणजे हिंदू मुसलमानांची सत्तेत भागीदारी या समांतर संकल्पनांना मिलनबिंदू नाही, हे १९३७ साली संयुक्त प्रांतात काँग्रेस - लीग संमिश्र मंत्रिमंडळ बनवण्याचा जीनांचा प्रस्ताव काँग्रेसने ठोकरला तेव्हाच सिद्ध झाले. यानंतर जीनांच्या दृष्टीने स्वतंत्र सार्वभौम मुस्लिम राष्ट्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद