मुखपृष्ठ

माझे शेल्फ

हार आणि प्रहार

इंग्रजी शीर्षक
Har Ani Prahar
सारांश

हार आणि प्रहार मनुष्याचे चारित्र्य हे बव्हंशी स्वतःच्या आत्मविश्वासावर व कार्यपद्धतीवर अवलंबून असते; कोणाच्या टीकेवर नव्हे. चुकीच्या रस्त्याने निघालेल्याला थोपवून योग्य रस्त्याकडे फिरवता येते; पण ज्याच्या ठिकाणाच जेथे वाममार्गी आहे- त्याला ठेचावेच लागते, रक्तबंबाळ करावेच लागते... प्रसंगी नष्टही करावे लागते. लेखक : ग. वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
240.00
समुदायाने जोडले
बंद