मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुरांची वाट

इंग्रजी शीर्षक
Suranchi Vaat
सारांश

सुरांची वाट एखादा अनवट राग त्याच्या गळ्यातून जेव्हा बाहेर पडे, तेव्हा योग्याच्या तप:सामर्थ्यांची प्रचीती येत असे आणि ती त्याच्यापुढे लीन होत असे. सुरांनी वेढून टाकलेला तिचा एक दुसरा संसार...एकात ती स्वामिनी होती आणि दुसऱ्यामध्ये ती केवळ एक शिष्या होती- दासी होती. लेखक : ग. वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
140.00
समुदायाने जोडले
बंद