मुखपृष्ठ

माझे शेल्फ

Shodha Mahatma Gandhincha [शोध महात्मा गांधींचा]

इंग्रजी शीर्षक
Shodha Mahatma Gandhincha [शोध महात्मा गांधींचा]
सारांश

शोध महात्मा गांधींचा हे चरित्र नव्हे किंवा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासही नव्हे.. शोध आहे आपल्या हयातीतच आखियका होऊन राहिलेल्या एक महामानवाच्या सार्वजनिक जीवनाचा. अनेक नामवंत या आख्ययिकेने भारले गेले. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे सामान्य माणूस गोंधळून जातो.. कारण त्याला पूर्वीपासून पडलेल्या अगदी साध्या साध्या शंकांनाही गांधींच्या किंवा विचारवंतांच्या लेखनात समाधानकारक उत्तरे सापडत नाहीत. लेखक : अरुण सारथी दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
730.00
समुदायाने जोडले
बंद