अदमुरं
इंग्रजी शीर्षक
Adamura
सारांश
अदमुरं "जगी घाण नि चिखलच सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा पदोपदी मज कमळ घालते गुणगंधाचा नवा उखाणा." बोरकरांप्रमाणेच श्रेयालाही अवघी सृष्टी पदोपदी गुणगंधाचा उखाणा घालत असते आणि तो गुणगंध इतरांनीही अनुभवावा ही असोशी तिच्या लेखणीतून झरते. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच तिचं लिखाण ताज, अलवार, मधुर आहे. ते मुक्तछंद काव्य आहे की लयदार गद्य हे ठरवणं कठीण आहे पण तशा कोणत्याच साच्यात न बसवता आपण त्यात रममाण होतो. यात वर्णिलेल्या घटना तुमच्या-आमच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्याच. मग वेगळेपण काय ? तर एरवी त्रासदायक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद