भारतीय संविधान एक मायाजाल
इंग्रजी शीर्षक
Bhartiya Sanvidhan Ek Mayaja
सारांश
एक सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान एक मायाजाल कार्यकारी सत्तेचे विधिमंडळातील बहुमतावर अतिरिक्त परावलंबित्व आणि त्यातून निष्पन्न होणारे शासकीय अस्थैर्य हा संसदीय पद्धतीचा उपजत आणि घटनात्मक असमतोल निर्माण करणारा गंभीर दोष होय. तो दूर करणारी तरतूद संविधानात नसेल तर यथाकाल अस्थैर्यामुळे कार्यकारी सत्ता आणि शासकीय यंत्रणा तसेच सतत घ्याव्या लागणाऱ्या निवडणुकांमुळे विधिमंडळे अकार्यक्षम होतात.त्याचा परिणाम न्यायालयीन यंत्रणे वर होऊन तीहि हळूहळू पांगळी होते. संवैधानिक घटक अशा तऱ्हेने एका
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद