मुखपृष्ठ
माझे शेल्फ
बहिर्जी नाईक (खंड पाच
इंग्रजी शीर्षक
Shivnetra Bahirji Naik
सारांश
शिवनेत्र बहिर्जी नाईक (खंड पाच) ।। शिवबांच्या खडतर वाटेवरले, पायघड जे जाहले; एक जन्मी हजार रूपांचे, भाग्य तयांना लाभले ।। ।। वैराग्याचा शोक न केला, लालसा न कीर्तीची; रहस्य हेच जयांचे लौकिक, ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी ।। लेखक : प्रेम धांडे संहिता संपादन : डॉ. पल्लवी पाटील प्रकाशक : Navnath Jagtap
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद