प्रतिबिंब
इंग्रजी शीर्षक
Pratibimb
सारांश
प्रतिबिंब एक रस्ता होता हिरव्या तृणांकुरांनी रेखलेला आणि दुसरा होता काट्याकुट्यांचा. आयुष्याचा उबग आला असताना एक व्यक्ती आपल्या जीविताला अर्थ आणण्यासाठी, नव्या रस्त्यावर सोबत करण्यासाठी येते. आणि मग? सारेच विसम्यकारक !... ....पण हे साहस केलेच पाहिजे, नियतीची हाक ऐकलीच पाहिजे. लेखक : ग. वा. बेहेरे प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद