मुखपृष्ठ
शोध महात्मा गांधींचा

माझे शेल्फ

शोध महात्मा गांधींचा

इंग्रजी शीर्षक
Shodh Mahatma Gandhincha
सारांश

खंड एक शोध महात्मा गांधींचा हे चरित्र नव्हे किंवा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहासही नव्हे.. शोध आहे आपल्या हयातीतच आख्यायिका होऊन राहिलेल्या एका महामानवाच्या सार्वजनिक जीवनाचा. अनेक नामवंत या आख्यायिकेने भारले गेले. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे सामान्य माणूस गोंधळून जातो.. कारण त्याला पूर्वीपासून पडलेल्या अगदी सध्या सध्या शंकांनाही गांधींच्या किंवा विचारवंतांच्या लेखनात समाधानकारक उत्तरे सापडत नाहीत. लेखक : अरुण सारथी प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
800.00
समुदायाने जोडले
बंद