कम्बुज प्राचीन कंबोडिया
इंग्रजी शीर्षक
Kambuj Prachin Cambodia
सारांश
कम्बुज प्राचीन कंबोडिया ऋता उंबरजे आणि संगीत चाफेकर " कम्बुज : प्राचीन कंबोडिया " हे पुस्तक वाचकांना कंबोडियाच्या प्राचीन इतिहास, कला आणि संस्कृतीचा सर्वसमावेशक परिचय करून देते. ख्मेर स्मारकांविषयी ची सविस्तर माहिती आणि त्याला पूरक छायाचित्रे या पुस्तकाचे महत्व वाढवतात. हे पुस्तक ८० हून अधिक प्राचीन ख्मेर स्मारकांचे सविस्तर वर्णन देऊन वाचकांना मंत्रमुग्ध करते. यात कंबोडियाच्या इतिहासातील प्री-अंकोर काळातील विविध कला स्थापत्यशैलींचा समावेश आहे. १२ व्या शतकातील चिनी राजदूत च्यो दगवान यांच्या नोंदी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद