पंडित जवाहरलाल नेहरु
इंग्रजी शीर्षक
Pandit Jawaharlal Nehru
सारांश
पंडित जवाहरलाल नेहरु खिलाफत ते काश्मीर खिलाफत आणि काश्मीर यांना जोडणारा एक समान दुवा आहे, तो म्हणजे जिहाद. हिंदुस्थानातील मुसलमानांना संथा प्रथम महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलनाच्या निमित्ताने दिली. तेथपासून एक हजार वर्ष एकत्र राहिलेल्या हिंदूविरुद्ध मुसलमानांनी जिहादच्या स्वरूपात दंगे सुरु केले. ते आजमितीला संपलेलं नाहीत, जिहादला नेहरूंचा विरोध नव्हता. खिलाफत आंदोलनाचे पर्यवसान अखेर फाळणीत झाले. या शोकांतिकेचे 'गांधी' हे नायक होते आणि सहनायक होते पं. नेहरू. या शोकनाट्यातील पं.नेहरूंचा सहभाग, हे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद