श्री स्वामी चरित्र सारामृत
इंग्रजी शीर्षक
Shri Swami Charitra Saramrut
सारांश
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार फलश्रुती, बोध व पारायणविधी स्वामींच्या देदिप्यमान तेज धारण करणाऱ्या स्वरूपात दिव्य सामर्थ्य आहे. स्वामींनी मानव देह धारण केल्यानंतर आणि भक्तांसाठी, पीडितांसाठी, गरीबासाठी चैतन्यरूपाने अनेक लीला केल्या. देहत्यागानंतरही ते आपल्या भक्तांसाठी संकळकाळात 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे' असा धीर देऊन भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करतात. याचा प्रत्यय अनेक भक्तांना आला आहे. स्वामींनी म्हटलेच आहे. "जो अनन्य भावाने माझी सेवा करतो त्याचा योगक्षेम मी चालवि
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद