एआय द बीस्ट
इंग्रजी शीर्षक
AI The Beast
सारांश
एआय द बीस्ट एआयबद्दलच्या पक्क्या तांत्रिक पायावर ही कादंबरी उभी आहे. एआय किती भयावह असू शकणार आहे याचं वास्तववादी चित्रण या कादंबरीत आहे. वेगवान संघर्ष आहे, थ्रिलर आहे. तिच्यात येणाऱ्या कथांमधून अत्यंत टोकदार सामाजिक वास्तवाचं भाष्य आहे. नायिका आहे विदेशा. ती न्यूरोफायबर नावाच्या (काल्पनिक) एआय स्टार्ट-अपमध्ये 'लार्ज लॅन्ग्वेज एक्स्पर्ट' आहे. तिचा पार्टनर मित्र आहे नायजेरियन क्वामे. क्वामे आणि तिचं ब्रेक-अप झालं आहे, कारण क्वामे न्यूरोफायबर सोडून बाहेर पडला आहे. त्याने '' एआय थांबवा'', ही जागतिक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद