मायाळू मुंग्या भाग २
इंग्रजी शीर्षक
Mayalu mungya Bhag 2
सारांश
Mayalu mungya Bhag 2 (मायाळू मुंग्या भाग २ ) मुंग्या मायाळू असतात; उगीचच मुंग्यांना चावऱ्या म्हणतात! कोळी भावनाप्रधान असतात. पाल चतुर असते; तिचे घराणे थोर असते. घुबडदादा गंभीर विद्वान असतात. आणि साऱ्या जगाने संपूर्ण नदीजवळच्या चंदर गावात राहणाऱ्या, काका काकूंसारखे शहाणे अनब प्रेमळ असावे हे सांगणारे पुस्तक! लेखक: सुहासिनी चित्रे प्रकाशक: सकाळ पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद