मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे

इंग्रजी शीर्षक
Shaletil Vajati Gajati 34 Varshe
सारांश

शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य अशोक चिटणीस 'शाळेतील वाजती गाजती ३४ वर्षे' हे एका मुख्याध्यापकाचे प्रांजळ आत्मकथन आहे. एक शिक्षणसंस्था कशी वर्धिष्णू झाली त्याचा हा देदीप्यमान इतिहास आहे. तो माझ्यासाठी काही काळ संस्मरणीय 'वर्तमानकाळ' होता. हे सर्व एक विद्यार्थी म्हणून मी जगलो, हे भाग्यच ! हे केवळ एका मुख्याध्यापकाचा, संस्थेचा प्रवास नाही, तर निरंतर चालणाऱ्या शिक्षणक्षेत्राचा महत्वाचा 'दस्तऐवज' आहे. संपादक : डॉ. उदय निरगुडकर प्रकाशन: डिंपल पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
750.00
समुदायाने जोडले
बंद