मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मानसशास्त्राचे ५२ नियम

इंग्रजी शीर्षक
Manasshastrache 52 Niyam
सारांश

मानसशास्त्राचे ५२ नियम रोजच आपलयाला अनेक निवडी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांपैकी काही स्पष्ट आणि समजण्यास सोप्या असतात पण काही पूर्ण अपरिचित आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतात. याबाबतीत योग्य पर्यायाची निवड कशी करायची, आव्हाने कशी पेलायची हे तज्ज्ञ मंडळींनी गुंतागुंतीची तत्वे आणि पद्धती यांच्या माध्यमातून सांगितलेले आहे. त्या वेळी आपली मनःस्थिती कशी असायला हवी हेही सांगितले आहे. लेखक: डोलेव्ह एरेझ अनुवाद: सुदर्शन आठवले प्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद