मुखपृष्ठ
Pushpanjali

माझे शेल्फ

पुष्पांजली

इंग्रजी शीर्षक
Pushpanjali
सारांश

पुष्पांजली सुश्री पुष्पा मारुतराव नडे शब्दांकन: संध्या साबणे आपण सौंदर्याच्या तथाकथित चौकटीत बसू शकत नाही, याचा न्यूनगंड.. तरुणपणी नवऱ्याच्या मार सहन करणारी पुष्पा आणि स्वत्वाची जाणीव जागृत झाल्यावर नवीन आव्हानं पेलणाऱ्या, अनेक जणांच्या मनात आत्मसन्मानानं जगण्याची जिद्ध निर्माण करणाऱ्या पुष्पा नडे. एकाच व्यक्तीची ही दोन रूपं थक्क करणारी आहेत. प्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
किंमत
380.00
समुदायाने जोडले
बंद