मुखपृष्ठ
Gatha Sangharshachi

माझे शेल्फ

गाथा संघर्षाची

इंग्रजी शीर्षक
Gatha Sangharshachi
सारांश

गाथा संघर्षाची एच. ए. कामगारलाढ्याची यशोगाथा लेखक: दादाभाऊ गावडे अरुण बोऱ्हाडे यांच्यातला माणूस आणि माणूसपणाची बांधिलकी, जडणघडण, कर्तव्याची एकनिष्ठ जाणीव व त्यापोटी केलेला संघर्ष, औद्योगिक क्षेत्रातीलया अन्य कामगार संघटनांच्या जटिल प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दिलेले योगदान व एच. ए. कंपनीच्या लढ्यासाठी औद्योगिक क्षेत्रातल्या अन्य संघटनांचे मिळवलेले पाठबळ, या साऱ्यांची तपशीलवार उकल 'गाथा संघर्षाची' या संकलनातून होते. संपादन : अनुश्री भागवत प्रकाशक: सकाळ प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद