मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तळघर

इंग्रजी शीर्षक
Talghar
सारांश

तळघर अरुण शेवते यांची निवडक कविता संपादन: डॉ. रणधीर शिंदे अरुण पंचवीसचादेखील नाही वाटत, आणि पन्नास वर्षांपासून कविता लिहितो आहे. काही लोक एवढ्याशा लहान वयात मोठी कामं करतात. त्यांच्यावर वयाची वर्षं चढतच नाहीत. त्याच्या कविता वाचून पाहा. फक्त सामाजिकदृष्ट्याच नाही तर राजकीय दृष्ट्यादेखील त्याच्या कविता टवटवीत आहेत नि तेजाळ रूप घेऊन असतात. त्याच्या राजकीय कवितांतसुद्धा एका तरुणाचा स्वर ऐकू येतो. पुढच्या पन्नास वर्षांत त्याच्या कवितांबरोबरच त्याचे केसदेखील पिकू लागतील अशी आशा आहे. _ गुलज़ार

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद