मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सात एकम

इंग्रजी शीर्षक
saat ekam
सारांश

saat ekam (सात एकम ) सात रंगा-अंगाच्या सात ठशठशीत कथा. विनोदी,सामाजिक,थ्रिलर, फँटसी,विज्ञान.... प्रत्येक कथेचा जॉनर वेगळा,जग वेगळं. लागणार सूर वेगळा.लय वेगळी. निक्की पात्रं, दिसत भूगोल,साजेशी भाषा. लिहिण्यात घाई नाही.पकडून ठेवायची जद्दोजहद नाही. लेखकाचा आवाज कुठेच टिपेला जात नाही. तरी कथा पोचते.सोबत राहते. 'सात एकम'ने सुरु झालेला पाढा निरंतर सुरु राहावा... लेखक: किरण क्षीरसागर प्रकाशक: पपायरस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
399.00
समुदायाने जोडले
बंद