मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अनुबंध रहस्यमय शोध

इंग्रजी शीर्षक
ANUBANDH RAHASYAMAY SHODH
सारांश

अनुबंध रहस्यमय शोध मन हे लौकिकदृष्ट्या कुठेही दिसत नसेल तरी मनुष्याच्या जीवनावर चांगले वाईट परिणाम करणारी अत्यंत प्रभावी आंतरिक ऊर्जा आहे. या मनामुळे भावना जागरूक होतात. या भावना व्यक्त करण्यात मनुष्याचे अर्ध्याहून अधिक जीवन व्यतीत होते. यामुळे कधी सुख प्राप्त होते तर कधी दुःख वाट्याला येते. सुजाण मनुष्य आपल्या सगळ्या भावना व्यक्त न करता जीवन आनंदात व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळा भावना योग्य वेळी व्यक्त न केल्याने पदरात पडलेले दुःख सोसतात. लेखिका : प्रा. सौ. वसुधा देशपांडे प्रकाशन :

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
समुदायाने जोडले
बंद