अभ्यासक्रमाच्या पलीकडे
इंग्रजी शीर्षक
Abhyaskramachya Palikade
सारांश
अभ्यासक्रमाच्या पलीकडे अंकुर वारिकू शाळेत तुम्हाला सूत्र शिकवली जातात, ते पुस्तक तुम्हाला आयुष्य जगायला शिकवतं. दिशा सापडत नसेल, उदास वाटत असेल, सगळे पैसे संपले असतील किंवा गोंधळ उडाला असेल किंवा सततच्या 'हे कर, ते नको' च्या सूचनांचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही काय कराल? कोणतंही पान उघडा. या पुस्तकात प्रकरणं नाहीत, नियम नाहीत, फक्त संवाद आहे. खराखुरा, कमी शब्दांचा, थेट, स्पष्ट आणि उपयुक्तसुद्धा अनुवाद: पूनम छत्रे प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद