मुखपृष्ठ

माझे शेल्फ

परिवर्तनवादी चळवळीचा नायक

इंग्रजी शीर्षक
Parivartanvadi Chalvalicha Nayak
सारांश

परिवर्तनवादी चळवळीचा नायक प्रा. विलास वाघ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी, पुरोगामी महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील कृतिशील कार्यकर्ते, तत्वनिष्ठ संपादक-प्रकाशक, आदर्श धम्मउपासक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून प्रा. विलास वाघ महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. लेखक : गणेश उफाडे प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद