मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सायंटिस्ट खोपडी - २
इंग्रजी शीर्षक
Sayantist Khopadi - 2
सारांश
Sayantist Khopadi - 2 (सायंटिस्ट खोपडी - २) भविष्यात तुम्हाला काय बनायचे आहे आहे असे विचारले असता आयपीएस , डॉक्टर , आणि आयटी इंजिनियर यासाठी मुलं हात वर करतात .फार कमी जणांना शिक्षक व्हायचं असतं . मात्र मला सायंटिस्ट व्हायचं आहे असं कचितच कोणी म्हणत असेल .कारण या क्षेत्रामध्ये फारसं ग्लॅमर नाही .महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये जेव्हा माझी व्याख्यानं होतात त्यावेळेस जर विद्यार्थ्यांना विचारलं कि पाच भारतीय सिनेकलाकार किंवा क्रिकेटर यांची नावं सांगता येतील का ? मुलं म्हणतात कि पाच काय दहा सांग
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद