मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पिवळीधमक सगुणाताई

इंग्रजी शीर्षक
Pivlidhamak sagunatai
सारांश

Pivlidhamak sagunatai (पिवळीधमक सगुणाताई ) पिवळीधमक सगुणाबाई या बालकुमार कथासंग्रहाचं एक वैशिष्ट्य इथे नमूद करण्यासारख आहे. ते म्हणजे या कथांमधील व्यक्तिरेखा तुम्हा मुलांशी मिळत्याजुळत्या आहेत बरं. मोठ्यांनी सांगावं आणि मुलांनी लगेच मान्य करावं असा एकनाथ आव्हाड अजिबातच करत नाहीत.ते तुम्हा मुलांच्या भावविश्वात प्रवेश करतात आणि तुम्हाला च योग्य तो निर्णय घ्यायला प्रवृत्त करतात. लेखकः एकनाथ आव्हाड प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
295.00
समुदायाने जोडले
बंद