जाहिरात विश्व
इंग्रजी शीर्षक
Jahirat vishwa
सारांश
Jahirat vishwa (जाहिरात विश्व ) जाहिरातींमुळे व्यवसाय वाढतो आणि व्यवसायातून बाजार फुलतो. मानवी आयुष्याची संजीवनी म्हणजे बाजारपेठ. यातून मिळणाऱ्या टॅक्सवरच सरकार चालते. सरकारी व खाजगी नोकऱ्या निर्माण होतात.बाजारात भाषाही प्रवाही होतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, त्याने बाजारपेठेची व जाहिरातींची भाषा लवकर शिकून घेतली पाहिजे. लेखक: विनोद जैतमहाल प्रकाशक: साकेत प्राकशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद