ती...बारिश आणि लंबी सडक
इंग्रजी शीर्षक
Ti... Baarish ani lambi sadak
सारांश
tI... Baarish ani lambi sadak( ती...बारिश आणि लंबी सडक ) जर तुम्ही कधी कोणाची वाट पाहिली असेल, कोणाला न सांगता दुःखी झाला असाल किंवा प्रेम संपल्यानंतरही जगण्याचा प्रयत्न केला असेल तर या कविता तुमच्याशी नक्कीच बोलतील आपल्या सारख्या वाटतील. प्रेम केलेल्या प्रत्येकासाठी हा काव्यसंग्रह आहे. हा कवितासंग्रह वाचकांना प्रेमाकडे पाहण्याचा एक नवा, आधी शांत आणि प्रगल्भ दृष्टिकोन देतो. लेखक: सुभाष जयवंत पाचारणे प्रकाशक: पिंगळवेल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद