मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संतांचे आत्मचरित्र

इंग्रजी शीर्षक
Santanche aatmacharitra
सारांश

Santanche aatmacharitra (संतांचे आत्मचरित्र ) आपले समाधान सर्वांच्या वाट्यास यावे म्हणून संत लोकात मिसळतो. त्याच्या वागण्याची अशी खुबी असते कि बाहेरून तो सध्या माणसासारखा दिसतो व वागतो. पण आतून मात्र तो अहंकारमुक्त असा आत्मनिष्ठ विश्वमानव असतो. लेखकः के.वि. बेलसरे. प्रकाशक: शारदा इंटरप्रायझेस

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद