बिडल बार्डच्या कथा
इंग्रजी शीर्षक
Bidal bardchya katha
सारांश
Bidal bardchya katha (बिडल बार्डच्या कथा) जादू आणि चलाखीने खच्चून भरलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या पाच परीकथा. गेली कित्येक शतके जादूगारांच्या घराघरांत या बिडल बार्डच्या कथा रात्री स्वप्नांच्या दुनियेत हरवून जाण्याआधी वाचल्या जातात आणि या सगळ्यांच्या खूप लाडक्या आहेत. लेखकः जे.के.रोलिंग प्रकाशक: ब्लूम्सबरी इंडिया
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद