हाटुमुटूचा चंद्र
इंग्रजी शीर्षक
Hatumutucha chandra
सारांश
Hatumutucha chandra ( हाटुमुटूचा चंद्र ) या दशकथेत बालजगताची विलक्षण सफर आहे. हि सफर कुतूहल, शहाणीव कल्पिताची सफर आहे. गवताळी प्रदेश, रान, जंगले, टेकड्या, डोंगर परिसराबरोबर अंतराळ आणि स्वप्न प्रदेशाची कथा आहे. लेखकः फारूक एस.काझी प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद