मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ब्लॉटिंग पेपर

इंग्रजी शीर्षक
Bloting Paper
सारांश

Bloting Paper (ब्लॉटिंग पेपर ) तू हजार कमव. गरजा शंभराच्या ठेव उरलेले सर्व समाजासाठी खर्च कर. माझी हरकत नाही. पण हजार मिळवण्यासाठी आधी योग्य ते शिक्षण घे.दुसरी महत्वाची गोष्ट माणसं ओळखायला शिक. चांगल्या वाईटाची पारख करायला शिक. संत होणं आणि संत असणं यात खूप फरक आहे. लेखिका: शोभा गोडबोले- जोशी प्रकाशक: ज्ञानगंगा प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
425.00
समुदायाने जोडले
बंद